वैदिक वाङ्मयात सांगितले आहे. विवाह एक धार्मिक संबंध आहे. प्राचीन युनान, रोम, भारत इत्यादी सर्व सुसंस्कृत देशात विवाहाला धार्मिक बंधन तसेच कर्तव्य समजले जाते. वैदिक युगात यज्ञ करणे प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य होते, परंतु यज्ञ पत्नीशिवाय पूर्ण नाही होत नाही असे समजले जात होते.