लग्नानंतर मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकते? होय, कायद्यानुसार विवाहित मुलीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क आहे. तिचा भाऊ किंवा अविवाहित बहिणीइतकाच हक्क आहे