इंटरनेट अर्थ ला मराठी मध्ये “आंतरजाल” किंवा “महाजाल” असे सुद्धा म्हणतात. इंटरनेट म्हणजे काय तर नेटवर्क चे असे जाळे जे संपूर्ण जगभरात पसरले आहे. इंटरनेटचे हे जाळे जगभरातील सर्व डिजिटल उपकरणांना टॉवर्स आणि कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून वायरलेस कनेक्शन व्दारे एकमेकांना जोडले गेले आहे.