कापड उद्योग, लोह्पोलाद उद्योग, साखर उद्योग, सिमेंट उद्योग अशा प्रकारच्या मोठ्या उद्योगाबरोबर लघुउद्योगही मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीस अग्रेसर आहेत. लघु उद्योग असो, कुटिरोद्योग असो वा मोठा उद्योग. या कोणत्याही उद्योगात दोन घटक महत्त्वाचे असतात.