विशाल कोण किती अंशाचा आहे?
✅ Updated recently
९०० पेक्षा कमी असलेल्या कोनास लघुकोन, ९०० पेक्षा जास्त व १८०० पेक्षा कमी असल्यास विशालकोन, १८०० ला सरळकोन आणि १८०० पेक्षा जास्त असल्यास प्रविशालकोन अशी नावे दिलेली आहेत. वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, कोन कितीही अंशाचा वा कोणत्याही चिन्हाचा असू शकतो.