१) कोणत्याही खासगी, सार्वजनिक , संयुक्त उद्योग अथवा कंपनी तसेच राज्य सरकार किंवा तिच्या संस्था विशेष आर्थिक क्षेत्र उभारू शकतात , परकीय उद्योगांनाही विशेष आर्थिक क्षेत्र उभारणीस परवानगी असते . २) विशेष आर्थिक क्षेत्र विकासक विशेष आर्थिक क्षेत्र निर्मितीचा प्रस्ताव संबधीत राज्य शासनाकडे सादर करतो.