विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने उभारलेल्या आर्थिक झोनला विशेष आर्थिक क्षेत्र असे म्हणतात. भारत सरकारने २००५ मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र सुरू केले.