विशेष नाव म्हणजे काय?
✅ Updated recently
विशेषनाम जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात. उदा० रामदास, गंगा, यमुना, हिमाचल, इ.