त्यामध्ये कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे बालक, प्रतिभावंत विद्यार्थी ज्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्याची आवश्यकता लागतेच म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या बालकास देखील 'विशेष बालक' म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर बहुभाषिक , आदिवासी ,विशिष्ट विषयामध्ये प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी हे देखील एक प्रकारचे विशेष बालक आहे.