विशेषण उत्तर म्हणजे काय?
✅ Updated recently
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे.