विशेषण कसे ओळखावे?
✅ Updated recently
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. यांत चांगली, काळा, पाच ही विशेषणे आणि मुलगी, कुत्रा, टोप्या ही विशेष्ये आहेत.