विशेषण-
असा शब्द की जो नाम किंवा सर्वनाम यांविषयी अधिक माहिती सांगतो.
उदा. राकेश चांगला मुलगा आहे.
या वाक्यात चांगला हे विशेषण आहे.
नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
विशेषण म्हणजे काय उदाहरण?
✅ Updated recently