यात अंदाजे 350-अब्ज मोठ्या आकाशगंगा आहेत (मिल्की वे सारख्या). यात सुमारे 30-अब्ज-ट्रिलियन तारे आहेत; म्हणजे 30,000,000,000,000,000,000,000 तारे! पृथ्वी मानवापेक्षा 3.5 दशलक्ष पट मोठी आहे. सूर्यमाला पृथ्वीपेक्षा 36 अब्ज पट मोठी आहे (3.6 X 10^10).