विश्वात पाण्याची निर्मिती कशी होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाणी निर्माण होते. विश्वात पाणी मुबलक आहे. एका कयासाप्रमाणे पृथ्वीवर पाणी लघूग्रह व धूमकेतू यांच्यावरून पृथ्वीवर आले. तर काही संशोधन असे सुचवते की सूर्यापासून तयार होतानाच पृथ्वीवर हायड्रोजन व ऑक्सिजन होता व त्याचे नंतर पाणी बनले.