विषुववृत्ताला समांतर कोणती काल्पनिक रेषा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विषुववृत्ताची पातळी भूमध्यातून जाते. विषुववृत्ताला समांतर कल्पिलेल्या वर्तुळांना 'अक्षवृत्ते' म्हणतात.