वीज आणि चुंबक यांचा समजलेला संबंध फॅरेडेने १८३१मध्ये सोप्या शब्दांत समोर आणला. हा नियम आजही शिकवला जातो. तांब्याच्या गोलाकार गुंडाळलेल्या तारेमधून (कॉईल) चुंबक फिरवत राहिल्यास बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे वीज निर्माण करता येऊ शकते, हे त्याने दाखवून दिले.