वृक्ष लागवडीची उद्दिष्टे काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
यामुळे नक्कीच सकारात्मक कार्य घडेल. वृक्षांचे प्रमाण वाढून पर्जन्याचे प्रमाण वाढेल व दुष्काळाचा ऱ्हास होईल व मानवाचे जीवन सुखकर होईल. आपल्याला जो नैसर्गिक सौंदर्याचा वारसा आहे त्याचा अभिमानही कायम राहील, हीच सदिच्छा. तेव्हा वृक्ष लागवड करा भविष्य घडवा हे बोधवाक्य बरेच काही सांगून जाते