डॉ. दास यांनी सांगितले होते की, एक झाड आपल्या ५० वर्षांच्या जीवनात २ लाख डॉलरची सेवा देते. या सेवांमध्ये आॅक्सिजनचे उत्सर्जन, मातीची धूप रोखणे, माती खतयुक्त करणे, पाण्याची पुनर्प्रक्रिया करणे आणि हवा शुद्ध करण्यासारख्या सेवा समाविष्ट आहेत.
वृक्ष लागवडीचे काय फायदे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.