वृक्ष संवर्धन करणे का गरजेचे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि जीवनावश्यक असा अक्सिजन आपल्याला देतात. ऑक्सिजन नसेन तर आपले पृथ्वीवर जीवन अश्यकच आहे. झाडे मातीची ताकद टिकवून ठेवतात. हवा शुद्ध करतात, हवामान नियंत्रणात मदत करतात, आणि इतर अनेक मार्गांनी एकूण पर्यावरणाचा फायदा करतात.