वृक्षारोपण महत्वाचे का आहे?
✅ Updated recently
आपण वृक्षारोपण करुण सर्व प्राण्यांना पुरेसा ऑक्सिजन देऊ, आपल्या देशात वायू प्रदूषण इतक्या वेगाने पसरत आहे की अनेक लोकांना श्वसन समस्या, दमा यासारख्या आजारांनी ग्रासले आहे आणि ते खूप वेगाने वाढत आहे. झाडे लावल्याने आपल्याला शुद्ध फुले आणि शुद्ध ऑक्सिजन आणि लाकूड मिळते.