मालाच्या म्हणजे बनवलेल्या वस्तूच्या (किंवा दिलेल्या सेवेच्या) प्रतीचे मोजमाप. वस्तू जरी चांगली बनवलेली असेल तरी त्याची गुणवत्ता ही ग्राहकच ठरवत असतो. कारखान्यात ज्या वस्तू ( माल ) बनविला जातो, तो विशिष्ट प्रक्रियेतून जात असतो.