वेळ गुरुत्वाकर्षणाच्या सापेक्ष कसा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वेळ आणि गुरुत्वाकर्षण बल यांच्यामध्ये काय संबंध आहे ? सापेक्षतावाद सुचवतो त्याप्रमाणे ज्या वस्तू अधिक/प्रचंड वस्तुमानाच्या असतात त्यांचे गुरुत्वाकर्षण अधिक असते व त्यांच्यामुळे वस्तुमानाला सुसंगत प्रमाणात काळ- प्रलंबन होते.