वैजापूर तालुक्यातील गावे किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वैजापूर तालुकात १६४ गाव आहे. त्यातील शिऊर हे गाव भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे आहे. वैजापूर शहराला एकूण सात मार्ग जोडतात.