गॅलिली गॅलिलीओ (१५६१–१६४२), ⇨सर आयझॅक न्यूटन (१६४२–१७२७) यांसारख्या वैज्ञानिकांनी निरीक्षण-प्रयोग हे वैज्ञानिक पद्धतीचे व्यवच्छेदक स्वरूप मानले पण गणिती कलनाचा वापर महत्त्वाचा व अटळ आहे, असे ठामपणे प्रतिपादले.
वैज्ञानिक पद्धतीची व्याख्या कोणी केली?
✅ Updated recently