वैदिक कालखंड म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१५०० ते इ. पु. ५०० इतका मानला जातो. शहरी हडप्पा संस्कृतीचा शेवट आणि उत्तर मध्य गंगेच्या किनाऱ्यावर झालेले दुसरे शहरीकरणाच्या मधला काळ हा वैदिक काळ म्हणून मानला जातो