वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हणून ओळखले जात होते?
✅ Updated recently
ग्रामणी : गावाच्या प्रमुखास ग्रामणी असे म्हटले जात असे व ग्रामवादी हा ग्रामणीच्या मदतीने गावाची न्यायविषयक जाबबदारी सांभाळत असे.