वैदिक लोक कोण होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राचीन भारतातील सिंधू संस्कृतीनंतर विकसित झालेली नवीन संस्कृती वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते. या कालखंडाची माहिती आपल्याला प्रामुख्याने वैदिक वाङ्मयातून मिळते, ज्यामध्ये ऋग्वेद प्राचीन असल्यामुळे सर्वात महत्त्वाचे आहे.