'वेद' वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत.