वैदिक संस्कृतीची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वैदिक काळातील लोक निसर्गपूजक होते. सूर्य, वारा व पानी या शक्ति प्रसन्न राहाव्यात म्हणून आर्य लोक त्यांची प्रार्थना करीत असे. अशा देवतांना नैवैद्य प्रदान करण्यात येत असे आणि हा नैवैद्य शक्तिपर्यंत पोहचविण्याचे कार्य अग्नी करतो अशी त्याची संकल्पना होती. अग्नीस प्रसन्न करण्याकरीता यज्ञ ही संकल्पना उदयास आली