वैदिक साहित्य म्हणजे थोडक्यात आपले प्राचीन काळातील वेद, ब्राह्मण्य, आरण्यके, आणि उपनिषदे यांसारख्या साहित्यांचा मेळ होय. वैदिक साहित्य हे एकमेव असे साहित्य आहे ज्याने हिंदू धर्माचा पाया रचला आहे आणि त्याच बरोबर आपल्या प्राचीन हिंदू संस्कृतीला प्रकाशात आणले आहे