स. १८१८:डेल्सफोर्ड, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड) हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. रॉबर्ट क्लाइव्हने पाया घातलेल्या भारतातील ब्रिटिश राजवटीला हेस्टिंग्सने बलाढ्य बनविले.