व्यक्तिमत्व विकासात भाषेची भूमिका काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भाषेतून माणसाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, मूल्यदृष्टी व्यक्त होते. भाषेतून माणसाचा भौगोलिक परिसर कळतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भाषेतून माणसाची संस्कृती व्यक्त होते. भाषेतून ज्ञानव्यवहार होतो आणि सौंदर्यनिर्मिती होते.