व्यवसाय उद्योग म्हणजे काय?
✅ Updated recently
व्यवसाय म्हणजे आपण दुसऱ्यांनी तयार केलेला माळ विकणे उदा. किराणा दुकान. उद्योग म्हणजे आपण स्वतः एखादे नवीन प्रॉडक्ट किंवा वस्तू तयार करणे. अशी सरळ साधी आपण यांची व्याख्या करू शकतो.