व्यवसाय चक्राचे परिणाम काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यापार चक्र हा अर्थव्यवस्थेतील चढउतारीचा एक परिणाम आहे. काही वेळा किमतीत वाढ होत असताना उत्पादनातही वाढ होत असते. कामगारांची मागणी वाढत असते, आर्थिक उत्पादन वाढत असते व सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते. यालाच तेजीची अवस्था असे म्हणतात.