व्यवसाय मालकासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यवसायाच्या दृष्टीकोनातून महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा आहे. तुम्हाला व्यवसायासाठी लागणारे भांडवल बँकहि देऊ शकते. कोणताही व्यवसाय एका वेगळ्या कल्पनेशिवाय उभा राहूच शकत नाही. कारण बाजारात तुमच्या अगोदर बरेचशा लोकांनी व्यवसाय सुरु केलेला असतो.