व्यवसाय व्यवस्थापकाची भूमिका काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निर्णय घेणे, योजना तयार करणे, धोरणे निर्धारित करणे व धोरणांचे मूल्यमापन करणे ही प्रमुख कार्ये उच्च स्तरीय व्यवस्थापनाला करावी लागत असल्याने त्याची भूमिका एकूण व्यवसाय-व्यवस्थापनात फार महत्त्वाची ठरते.