व्यवसायाचे आर्थिक उद्दिष्ट कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यवसाय म्हणून करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांचे विनिमय व परस्परलाभ असे दुहेरी उद्दिष्ट असते. केवळ पैसा मिळविणे हे व्यवसायाचे उद्दिष्ट नसून उपयोगासाठी उत्पादन करणे, हेच त्याचे खरे कार्य असते.