व्यवसायासाठी पर्यटन महत्त्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पर्यटनाचा विकास झाल्यास त्यासोबत विमानसेवा, हॉटेल, वाहन अशा अनेक क्षेत्रांचासुद्धा विकास होतो. भारतात येणा-या विदेशी पर्यटकांमुळे आपल्याला परकीय चलनाची प्राप्ती होते. पर्यटनातून सांस्कृतिक आदान-प्रदान होत असते