व्यवसायिक विकास ही किती वर्षे चालणारी अध्ययन प्रक्रिया आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यावसायिक विकास ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया असून व्यावसायिक कार्यक्षमता विकसित करण्यासाठी तो एक मूलभूत घटक आहे. काळानुसार प्रत्येक व्यावसायिक अथवा सरकारी नोकर हा आपापला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी स्वत:ला अद्ययावत ठेवत असतो, तसेच आपल्या प्रगतीसाठी कौशल्य विकसित करीत असतो.