व्यवस्थापकाची भूमिका काय परिभाषित करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या स्तरावरील प्रमुख व्यवस्थापकांचे मुख्य कार्य म्हणजे उच्च स्तरीय व्यवस्थापकाकडून आलेले आदेश संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करणे आणि ह्या आदेशानुसार होणाऱ्या कामकाजावर देखरेख ठेवणे हे असते. मध्यम स्तर हा उच्च व निम्न स्तरीय व्यवस्थापनामधील दुवा असतो.