व्यवस्थापन हे संचालनात्मक कार्य असून त्याचा संदर्भ निर्धारित उद्देशांची पूर्तता करण्यासाठी असतो.. व्यवस्थापन (किंवा व्यवस्थापकीय) हे एक व्यवसाय, नफा मिळवणारी संघटना, नफा न मिळवणारी संघटना किंवा सरकारी संघटना यांचे प्रशासकिय शास्त्र आहे.