व्यवस्थापन कार्य म्हणजे काय?www.marathihelp.com

इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 14526 +22