व्यवस्थापन म्हणजे काय व्यवस्थापन आणि प्रशासन यात फरक आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.व्यवस्थापन लोक आणि त्यांचे कार्य व्यवस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करते. दुसरीकडे, प्रशासन संस्थेच्या संसाधनांचा सर्वोत्कृष्ट वापर करण्यावर लक्ष केंद्रित करते . व्यवसाय संस्थेच्या लोकांचे आणि गोष्टींचे व्यवस्थापन करण्याच्या संघटित पद्धतीला व्यवस्थापन म्हणतात.