इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.पीपल अँड परफॉर्मन्स (१९५९), पी. 120. “व्यवस्थापन गोष्टी योग्य करत आहे; नेतृत्व योग्य गोष्टी करत आहे.”