व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे. कोणतेही क्षेत्र असो सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक व शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनात व्यवस्थापन करावेच लागते. ती व्यक्ती अशिक्षित असो किवा सुशिक्षित असो व्यवस्थापन हे करावेच लागते.