व्यवस्थापनाची 5 संसाधने कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नियोजन, संघटन, कर्मचारी-नियुक्ती, संचालन, समन्वय, अभिप्रेरणा व नियंत्रण ही व्यवस्थापनाची कार्ये परस्परसंबद्ध व परस्परावलंबी असतात. व्यवस्थापनाचे कोणतेही कार्य स्वतंत्रपणे होऊ शकत नाही.