व्यवस्थापनाचे उद्दिष्ट काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे. कोणतेही क्षेत्र असो सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक व शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.