व्यवस्थापनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रसिद्ध फ्रेंच व्यवस्थापनतज्ज्ञ आंरी फेयॉल (१८४१–१९२५) हे या प्रणालीचे जनक असून ,त्यांच्या मते व्यवस्थापनाची तत्त्वे सर्वत्र एकसारखी लागू होतात. समाजाचे घटक असलेल्या व परस्परांशी सामाजिक संबंध असलेल्या व्यक्तिसमूहाकडून कामे करवून घेणे, हेच व्यवस्थापन-प्रक्रियेचे उद्दिष्ट असते.