व्यवस्थापनाचे स्तर काय स्पष्ट करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यवस्थापकीय क्रिया करणाऱ्या व्यक्ती विविध स्तरांवर त्यांना सोपविलेली कार्ये पार पाडीत असतात. साधारण आकाराच्या व्यवसाय संघटनेत उच्च स्तरीय व्यवस्थापन, मध्यम स्तरीय व्यवस्थापन व निम्न स्तरीय व्यवस्थापन असे तीन स्तर असल्याचे आढळून येते.