व्यापार आणि गुंतवणूक धोरणांच्या उदारीकरणामुळे जागतिकीकरण प्रक्रियेला मदत झाली कारण त्यामुळे व्यापारातील अडथळे दूर करण्यात मदत झाली आहे . त्यामुळे परकीय व्यापार आणि गुंतवणूक सुलभ झाली आहे.